ESIC Recruitment Pune 2021

ESIC Recruitment Pune 2021


कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 6 पदांसाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 आक्टोंबर 2021 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, आणि भरतीचे ठिकाण व पगार आणि भरती चा अर्ज कसा करावा. याविषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली गेलेली आहे संबंधित भरती ची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचावी अर्ज करणे आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व भरतीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती सुद्धा बघावी.

ESIC Recruitment Pune 2021

Total Post :- 06


Post Name :- 
1]  चेस्ट
2] जनरल औषध
3] रेडिओलॉजि
4] ओबीएस आणि स्त्रीरोग
5] ओबीएस आणि स्त्रीरोग


Qualifications :-
एमबीबीएस सह पी जी पदवी किंवा समकक्ष


Age Limit :- 
रेडिओलॉजी :- 67 वर्षे
ओ बी एस आणि स्त्री रोग :- 67 वर्षे
ओ बी एस आणि स्त्री रोग :- 67 वर्षे
ओ बी एस आणि स्त्री रोग :- 45 वर्षे


Pay Scale :- 

नियमानुसार


Application Mode :- 

मुलाखत


Job Location :-

Pune


Walk In Interview Address :-

ई एस आय सी हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे, सर्वेक्षण क्रमांक 690, बिबवेवाडी, पुणे

Important Dates :- 
Date Of Interview :- 07 October 2021